Dnyaneshwari is not just a spiritual book. It's a book of life management built on the rock solid foundation of timeless yogic teachings.

Yoga Sutras
A FREE six week online course on the philosophy and practices of Yoga based on Patanjali's Yoga Sutras. Patanjali's Yoga Sutras, also called as Raja Yoga Sutras, is one of the most authoritative text on the subject of Raja Yoga. Click here to read more.
Kriya Yoga
A FREE six week online course in Kriya Yoga based on the ancient Yogic texts. Kriya Yoga contains a right blend of all the four types of Yoga viz. Mantra, Hatha, Laya and Raja. Click here to read more.


Ajapa Dhyana
Many are the ways of controlling mind but the fact is most of the aspirants find them too difficult. Ajapa meditation is a simple yet highly powerful technique to calm and control the mind in natural way. Click here to read more.Latest Additions

त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं
आज गणेश चतुर्थी. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत म्हणजे गणपति. आज जरी गणेश उपासना प्रामुख्याने भक्तिमार्गाने केली जात असली तरी प्राचीन काळापासून गणपति आणि कुंडलिनी योग यांचा घनिष्ठ संबंध असलेला आपल्याला पहायला मिळतो. कुंडलिनी योगशास्त्राप्रमाणे समस्त ब्रह्मांड मानवी शरीरातच विद्यमान आहे. त्याचप्रमाणे सर्व देवी-देवताही शरीरातच स्थानापन्न आहेत. श्रीगजाननाचे मानवी देहातील स्थान म्हणजे मूलाधार चक्र. याच अर्थाने गणपति अथर्वशीर्षामध्ये "त्वं मूलाधारस्थितोऽसि नित्यं" असे म्हटले आहे. आजच्या गणेश चतुर्थी निमित्त आपल्या लाडक्या गणपतीचे हे निवासस्थान कसे आहे ते विचारात घेऊया...
Posted On : 29 Aug 2014
व्हिडीओ : अजपा ध्यान
मनावर ताबा मिळवण्याचे अनेक उपाय आहेत पण त्यातील बहुतांशी उपाय साधनाला कठीण वाटतात. प्राचीन योग्यांनी असे शोधून काढले की जर श्वासावर ताबा मिळवला तर मनावरही आपोआप ताबा मिळवता येतो. याच तत्वावर आधारलेले अजपा ध्यान हा मनःशांतीचा एका सुलभ आणि प्रभावी उपाय आहे. अजपा साधनेचा नियमित सराव तुम्हाला प्रगाढ ध्यानावस्था प्रदान करेल आणि सुप्त आध्यात्मशक्तीला जागृत करेल. अजपा ध्यानाविषयीच्या ह्या छोट्या व्हिडीओमध्ये ध्यान म्हणजे काय? अजपा ध्यान पद्धतीचा उगम, परंपरा, अजपा ध्यान कसं करायचं? अजपा ध्यानाचे फायदे कोणते? अशा प्रश्नांची उत्तरे आपल्याला मिळतील.
Posted On : 14 Jul 2014
गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने ज्ञानेश्वरी विषयी काही...
ज्ञानेश्वरी माझा गुरुग्रंथ तर आहेच पण माझ्या आवडीच्या नित्यापाठातील योगाग्रंथांपैकी एक आहे. माझी आणि ज्ञानेश्वरीची भेट कशी झाली, त्या नंतरच्या काही वर्षात त्र्यंबकेश्वर येथे माझी कुंडलिनी जागृत काशी झाली आणि मला आदिनाथ ते ज्ञाननाथ या सिद्ध नाथ परंपरेचे ज्योर्तीमय दर्शन कसे घडले ते मी "देवाच्या डाव्या हाती" या पुस्तकात सविस्तर सांगितले आहे. तेव्हा त्याची पुनरावृत्ती करत नाही. मला ज्ञानेश्वरी अन्य गीता ग्रंथांच्या तुलनेने वेगळी का वाटते असं जर कोणी विचारील तर त्याची मुख्य कारणे खालीलप्रमाणे.
Posted On : 12 Jul 2014
6 Tips to Enhance Your Practice of Pranayama
Pranayama is an important practice of Hatha Yoga. One peculiar feature of Hatha Yoga is the emphasis on Pranayama with Kumbhaka and Mudras for the purpose of awakening the sleeping Kundalini. Those of you who are using Pranayama in this manner should be careful to know your breath retention capacity. The practice of Pranayama, if coupled with the tips mentioned below, can be much more enjoyable and comfortable than otherwise. So, here are some tips for you...
Posted On : 29 May 2014
पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग ५ - उज्जायी प्राणायाम)
उज्जायी हा हठयोगातील एक महत्वाचा प्राणायाम आहे. या प्राणायामात कंठ संकोच करून श्वास आत घेतला जातो आणि बाहेर सोडला जातो. या प्रक्रियेमुळे श्वास दिर्घ आणि खोल होतो. परिणामी फुप्फुसांमध्ये हवा जास्त प्रमाणात घेतली जाते. मूळ हठयोगोक्त उज्जायी करताना कंठ संकोच खूप अधिक प्रमाणात केला जातो त्यामुळे घशातून शिट्टी सारखा आवाज येतो. ही पद्धत प्राणायामासाठी जरी योग्य असली तरी ध्यान-धारणेसाठी एवढ्या अधिक प्रमाणात कंठ संकोच करण्याची गरज नसते. केवळ हलका कंठ करून घशातून मंद घोरल्यासारखा आवाज येईल एवढेच बघावे. आता धारणेसाठी उज्जायी प्राणायामाचा उपयोग कसा करायचा ते पाहू.
Posted On : 25 Mar 2014
पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग ४ - चक्र धारणा)
कुंडलिनी योगशास्त्रानुसार मेरूदंडाच्या आतून सुषुम्ना नामक एक प्राणनाडी गेलेली आहे जी च्या मार्गावर सहा महत्वाचे बिन्दु किंवा स्थानं आहेत. या बिंदूंना चक्रं म्हटलं जाते. चक्र धारणेच्या या प्रकारात या सहा चक्रांना हळुवारपणे जागृत केले जाते. ही चक्रे प्राणाची मुख्य स्थाने असल्याने त्यावरील ध्यानाने शरीर आणि मनावर सुपरिणाम घडून येतो. कुंडलिनी योगशास्त्रात चक्र, नाड्या आणि प्राण ही संकल्पना खूपच विस्ताराने वर्णन केली आहे. त्या विषयाच्या फार खोलात न जाता ही साधना सोप्या प्रकारे कशी करायची ते येथे पाहणार आहोत.
Posted On : 15 Mar 2014
पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग ३ - भक्ति प्राणायाम)
लेखमालेच्या या भागात आपण तिसर्‍या साधनेची माहिती घेणार आहोत. ही साधना भक्ति मार्गाकडे ओढा असलेल्या साधकांसाठी चांगली आहे. विशेषतः ज्यांना आपल्या उपास्य दैवतेची पूजा-अर्चा करायला आवडते त्यांना ही साधना छान वाटेल. या लेखापुरते या साधनेचे नामकरण आपण "भक्ति प्राणायाम" असे करू कारण यात भक्ति आणि प्राणायाम या दोघांचाही संगम आहे. आता साधना कशी करायची ते पाहू.
Posted On : 03 Mar 2014
पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग २ - श्वासानुसंधान)
मागील भागात आपण ॐकार साधनेची माहिती घेतली. या भागात आपण दुसर्‍या एका सूक्ष्म साधनेची माहिती घेणार आहोत. ही साधना करण्यासाठी तुम्हाला एक जपमाळ लागेल. ही जपमाळ रुद्राक्षाची वगैरे असण्याची अजिबात गरज नाही. अगदी साध्या प्लास्टीकच्या मण्यांची सुद्धा चालेल. या माळेचा उपयोग तुमची जाणीव साधनेवर ठेवण्याकरता होणार आहे. आता साधना काशी करायची ते पाहू.
Posted On : 25 Feb 2014
पाच मिनिटांच्या पाच साधना (भाग १ - ॐकार साधना)
आजकाल शहरातील दैनंदिन जीवन एवढं धावपळीचं झालं आहे की स्वस्थपणे बसायला फुरसत नसते तर साधना कुठून करणार? अशाच साधकांसाठी येऊ घातलेल्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने ही एक छोटीशी लेखमाला सादर करत आहे. यामध्ये मी तुम्हाला पाच साध्या, सोप्या पण परिणामकारक अशा साधना सांगणार आहे. यातील प्रत्येक साधना करायला पाच मिनिटे पुरेशी आहेत. अर्थात तुम्ही जास्त वेळ देऊ शकत असाल तर "अधिकस्य फलम अधिकम" या उक्ती प्रमाणे फायदा जास्त मिळेल.
Posted On : 22 Feb 2014
Best Place on Planet Earth - Your Yoga Mat!
We all have some place where we find ourselves most comfortable. To some it might be their own room, to some others it might be their farmhouse or bungalow. Whatever it may be people love that place because they can unwind themselves there. Not only for the sake of relaxing, they also hide themselves there during tough times. For a yogi, such a place is his own Yoga Mat.
Posted On : 15 Feb 2014

देवाच्या डाव्या हाती
कशी होते कुंडलिनी जागृती? जागृती नंतर पूढे काय? प्राचीन योगग्रंथात उल्लेखलेले अनुभव आजही खरोखरच येतात का? या सर्व प्रश्नांची उत्तरे देणारे अनुभव कथन. देवाच्या डाव्या हाती या मूळ पुस्तकातून घेतलेले निवडक भाग. अधिक वाचण्यासाठी येथे जा.

Tag Cloud

Asanas Ashtanga Yoga Books Chakras Courses Devotion Hatha Yoga Kriya Yoga Kundalini Laya Yoga Life Mantra Yoga Meditation Mind Nadishodhana Natha Nature Patanjali Pranayama Raja Yoga Sadhana Scriptures Seclusion Shakti Shiva Spirituality Stories Thoughts Upanishads Vedanta Yoga अध्यात्म अष्टांगयोग उपनिषदे कथा कुंडलिनी क्रियायोग चक्रे देवाच्या डाव्या हाती ध्यान नाथ पुस्तके प्राणायाम भक्ती मंत्रयोग योग योगग्रंथ लेखमाला विचार वेदांत शक्ती शिव संगणक आणि इंटरनेट साधना हठयोग

Latest .NET Articles